जि.प., पंचायत समिती सदस्यांना डावलले जात असल्याचा आरोप

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना शासकीय कार्यक्रमांत वारंवार डावलले जात आहे. हा प्रकार थांबवण्याची मागणी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली. ग्रामीण भागातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, संबंधित तीनही तालुक्यांतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना शिबिराचे साधे निमंत्रण मिळाले नाही. याबाबत सभापती गरड यांनी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीतच जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही अनेक शासकीय कार्यक्रमांत जिल्हा परिषद सदस्यांना डावलण्यात आल्याचा जनतेच्या समस्या सर्वप्रथम स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मुद्दा उपस्थित करत भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये, अशी येतात. त्यांनाच शासकीय मागणीही त्यांनी प्रशासनाकडे कार्यक्रमांपासून दूर ठेवणे अयोग्य केली आहे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions